सातवाहन घराण्‍यातील दोन राजमाता - एक समिक्षा

Sandeep Londhe

Abstract


प्राचीन भारतीय इतिहासात होऊन गेलेल्‍या स्‍त्रीयांविषयीची माहिती आपल्‍याला विविध उत्‍खनने, शिलालेख, नानी, ताम्रपत्रे, गुहालेख, मूर्तिलेख, वेद, धर्मग्रंथ, पुराणे, स्‍मृती ग्रंथ इत्‍यादी साधनांमधून मिळत आली आहे-  या सर्वांमध्‍ये प्रामुख्‍याने पुरुषांबद्दल जास्‍त माहिती समोर आणली गेली-  पण या संस्‍कृतीत पुरुषांइतकेच योगदान देणारी स्‍त्री मात्र दुर्लक्षित पुरुषांबद्दल जास्‍त माहिती समोर आणली गेली-  पण या संस्‍कृतीत पुरुषांइतकेच योगदान देणारी स्‍त्री मात्र दुर्लक्षित राहीली-  विशिष्‍ट काळातील काही तुरळक किंवा बोटावर मोजण्‍यायोग्‍य स्त्रियांचा उल्‍लेख करुन त्‍यांच्‍या स्थितीवरुन इतर सर्व स्‍थरांतील स्त्रियांची स्थिती दाखविण्‍याचा प्रयत्‍न भारतीय इतिहासात केला गेला-  त्‍यामुळे त्‍यांचा वास्‍तविक इतिहास समोर येऊ शकला नाही-  कदाचित यालाभारतातअसणारी पितृसत्‍ताक पध्‍दती व स्त्रियांना संपत्‍तीच्‍या साधनांवर नसण्‍घारा हक्‍क, धर्मशास्‍त्रकारांनी प्रदान केलेला दर्जा या बाबी कारणीभूत ठरल्‍या असाव्‍यात


Full Text:

pdf

Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.