धनगर जमाती विषयी विविध अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासाचा संक्षिप्त आढावा

jagatrao uttam dhangar

Abstract


Abstract:-धनगर जमातीविषयी बरेच संशोधन झालेले असून धनगर जमात भारतात विशेषतः महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. त्या संदर्भात उपलब्ध असलेले अप्रकाशित पीएचडी प्रबंध, संशोधन लेख, पुस्तके व इतर संदर्भ ग्रंथांचे येथे सारांश उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांच्या संशोधनातून धनगर जमातीची आर्थिक व सामाजिक स्थितीचे यथार्थ वर्णन, अभ्यास पुढील लेखात आपणास अभ्यासावयास मिळेल. यासाठी काही इंग्रजी संदर्भांचा देखील अभ्यास करण्यात आलेला आहे.


Keywords


Keyword:- धनगर संदर्भ साहित्य, महाराष्ट्रातील धनगर, धनगर जमात.

Full Text:

PDF

References


१.६ संदर्भसूची-

दळणर शिवाजी विठ्ठलराव, परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचा आर्थिक सामाजिक स्थितीचा अभ्यास, अप्रकाशित प्रबंध, पीएच.डी.,२००३ डॉ.बा.आ.म.वि. औरंगाबाद, पृ.२३१-२३४.

महानवर टी.डी., चौधरी जे.एस.,सातारा जिल्ह्यातील मेंढपाळाचा सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास, अर्थसंवाद, ऑक्टोबर-डिसेंबर २०१०, खंड ३४, अंक ३,पृ.२८६-२९४.

सोनवणे नीता मुरलीधर, धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील धनगरांचे लोकसाहित्य: एक अभ्यास, अप्रकाशित प्रबंध, पीएच.डी.,२०११, उ.म.वि.,पृ.३३६-३४२.

पाटील हिरालाल सोमा, धुळे जिल्ह्यातील हाटकर या भटक्या जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास, अप्रकाशित प्रबंध, पीएच.डी.,२००८, उ.म.वि.,पृ.९७-२४०.

डॉ.गवते ज्ञानेश्वर कोंडीराम ,धनगरांच्या लोकसाहित्यातील समाजदर्शन, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, प्रथमावृत्ती मार्च २०११,पृ.५५८-५९०.

डॉ.द्राक्षे प्रभाकर भरमू, महाराष्ट्रातील धनगर : एक उपेक्षित समाज, संपादक देशपांडे स.ह., समाज प्रबोधन पत्रिका, नोहेंबर-डिसेंबर १९८१, वर्ष १८, अंक ६, पृ.३७४-३७७.

डॉ.देसाई बापूराव, भारतातील धनगर लोकसाहित्य शास्त्र, पार्श्व पब्लिकेशन्स, कोल्हापूर, प्रथमावृत्ती १ जानेवारी २०१२.

प्राचार्य डॉ.पाटील भी.ना., खानदेशातील समाज प्रबोधनाची चळवळ (१९००-१९५०), मिलिंद ऑफसेट, जळगाव, प्रथमावृत्ती ११ जून २००५. पृ.५८-६०.

डॉ. देवगावकर एस.जी., महाराष्ट्रातील निवडक जाती-जमाती, श्री साईनाथ प्रकाशन नागपूर, द्वितीयावृत्ती १४ जानेवारी २०१३, पृ.१०७-११३.

प्रा.चव्हाण रामनाथ, भटक्या विमुक्तांची जातपंचायत खंड:५, देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा.लि. पुणे, पहिली आवृत्ती, डिसेंबर २०१३, पृ.११९-१५६.

Kudanar Popat Sawleram, Factor affecting the socio-economic development of Dhangar community in Ahamadnagar district- A Geographical Study, Unpublished Ph.D Thesis, Tilak Maharashtra Pune, June 2016, Pp.193-195.


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.