शेती पिकांवर वापरल्या जाणार्या किटकनाशके व खते यांचा मानवी आरोग्य व उत्पन्न यावर होणारा परिणाम : संदर्भ नाशिक जिल्हा

सारिका रोहमारे, सय्यदा रुखसाना तब्बसुम, आर.बी. थेटे

Abstract


आज जागतिकीकरणामुळे शेती व्यवसायात स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीची सवय जडत आहे. पीक संरक्षण विषयक आधुनिक तंत्रज्ञानात रोग व किड नियंत्रणास महत्व आहे. त्यासाठी शेती पिकावर वापरल्या जाणाऱ्या किटकनाशके व खते यांचा वापर जास्तीत जास्त उत्पादन मिळावे म्हणून केला जातो. परंतू त्याच्या अतिरिक्‍त वापरामुळे काही काळानंतरच मानवी आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतो. प्रस्तूत शोधनिबंधामध्ये नाशिक जिल्हयातील शेती पिकावर वापरल्या जाणाऱ्या किटकनाशके व खते यांचा होणाऱ्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. 


Keywords


किटकनाशके व खते, मानवी आरोग्य

Full Text:

PDF

References


महाराष्ट्र शासन (२०१३) : 'जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन' नाशिक जिल्हा, प्रकाशित अर्थ व सांख्यिकीय संचालनालय, मुंबई.

वार्षिक आढावा (२०११ ते २०१६) तालुका पंचायत समिती, कृषी विभाग, नाशिक.

www.nashik.nic.in

www.agrovan.com

कर्मचारी व सरस्वती (२०१३), शेतीमधील किटकनाशकांचा उपयोग आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक संदर्भ.

जाधव अशोक (२०१६) फवारणी साठवणुकीत घ्यावयाची काळजी, दैनिक सकाळ अ‍ॅग्रोवन २५ जुलै २०१६.


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.