’आधुनिक ख्रिस्ती लेखकांचे विचार’

Vishwas Walavi

Abstract


           चर्चचा इतिहास हा फारच जुना आहे.जेव्हा मोशेला याहावेने दहा आज्ञा आणि भक्ती करण्याचे सहाशे सव्वीस नियम दिले तेव्हा या लिखित इतिहासाची सुरुवात झाली. आज ज्यू आणि ख्रिस्ती धर्म हे जरी आपल्या सिद्धांतात आणि तत्वज्ञानात वेगळे असले तरी त्यांच्या साहित्याची निर्मित हि एकाच ठिकाणी झालेली आहे.ख्रिस्ती धर्मात जुना करारात ख्रिस्त हाच केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यावरच सर्व भविष्यवाण्या आधारलेल्या आहे.याच लिखाणाने पवित्रशास्त्राची निर्मिती झाली.पुढे ख्रिस्ताच्या शिकवणीने नवा कराराची निर्मिती झाली,आणि त्याचबरोबर संत पौल,संत योहान,संत पेत्र आणि येशूच्या अनेक शिष्यांनी ख्रिस्तावर लिखाण केले,मंडळीचा इतिहास लिहिला गेला.अशा प्रकारे ख्रिस्ती वैचारिक तत्वांचा अनेक अंगांनी विचार केला जाऊ लागला.पवित्रशास्त्राचे टीकात्मक परीक्षण होऊ लागले.धर्मसुधारणा चळवळीमुळे सामान्य माणसापर्यंत पवित्रशास्त्र पोहचले.ख्रिस्ती साहित्याच्या नवा  प्रवाह युरोपात येऊ फुलला.आधुनिक ख्रिस्ती मिशनरी चळवळ फोफावली. आज अशा असंख्य ख्रिस्ती लेखकांची भर आधुनिक काळात पडली आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने ख्रिस्ती साहित्य लेखनाला इतिहासाच्या माध्यमातून उंचीवर नेले आहे.त्यांचेच विचार संशोधक या शोधनिबंधाचा माध्यमातुन आपल्या समोर ठेवत आहे.


Keywords


’आधुनिक ख्रिस्ती लेखक, ख्रिस्ती लेखक,ख्रिस्ती लेखकांचे विचार

Full Text:

PDF

References


१) बायबल सर्वेक्षण,डॉ जोएल,डॉ मायकल,डॉ गैराल्ड,एलेथिया प्रकाशन,प्रथमावृत्ती,२०१८ नाशिक

२) ख्रिस्ती शिष्यत्व,विलियम मैक्डोनाल्ड,महान प्रीती प्रकाशन,दुसरी आवृत्ती,२००६,पुणे.

३) अश्रू पुसणारे वचन,जी पी प्रकाशन,X000X7L31D,खाजगी प्रकाशक

४) तारलता कीं कायमचे बदललात, स्टीव्ह फर्नांडिस,एकदा,लव्ह महाराष्ट्र.पुणे,२०१५.

५) खऱ्या परिवर्तनाची सात लक्षणे, पीटर मास्टर्स,जी एस प्रकाशन.मुंबई,२०१७.

६) पौलाचे तीताला पत्र,नवा करार भाष्य:-जॉन मैकआर्थेर,ग्रेस टू इंडिया,प्रकाशन,पुणे.


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.